लेवीय 15:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या वस्त्रांवर वा चामड्यावर वीर्य लागले असेल, ते अवश्य धुऊन टाकावे व सायंकाळपर्यंत ते अशुद्ध समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. Viz kapitola |