लेवीय 14:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल. Viz kapitola |