लेवीय 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यांतला एक पक्षी मारावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. Viz kapitola |