लेवीय 14:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावेत, त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. Viz kapitola |