लेवीय 14:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 असे घर बंद असता जो कोणी त्या घरात शिरेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; Viz kapitola |