Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy