लेवीय 14:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते. Viz kapitola |