लेवीय 14:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. Viz kapitola |