Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने हे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy