लेवीय 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग शुद्ध जाहीर करणार्या याजकाने शुद्ध होणार्या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि शुद्ध ठरवणार्या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे. Viz kapitola |