लेवीय 13:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो चट्टा पसरला नसला, तरी तो अशुद्ध समजावा; ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी; तो चट्टा आतील बाजूस असो किंवा बाहेरील बाजूस असो, ते पसरत जाणारे कुष्ठ समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे. Viz kapitola |