लेवीय 13:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चामड्याला किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तूला पडला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमड्याला किंवा चामड्याच्या वस्तुला पडला. Viz kapitola |