लेवीय 13:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले, Viz kapitola |