लेवीय 13:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे. Viz kapitola |