Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी, आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत व शुद्ध व्हावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy