लेवीय 13:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय. Viz kapitola |