लेवीय 13:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो रोगाची लागण आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे. Viz kapitola |