Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy