लेवीय 12:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत. Viz kapitola |