लेवीय 11:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 जमिनीवर रांगणार्यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. Viz kapitola |