लेवीय 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांच्यापैकी तुम्ही खावेत ते हे : निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातींचे नाकतोडे, निरनिराळ्या जातींचे खरपुडे, व निरनिराळ्या जातींचे गवत्ये टोळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता. Viz kapitola |