लेवीय 11:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण चार पायांवर चालणार्या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे. Viz kapitola |