लेवीय 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!” Viz kapitola |