लेवीय 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानात आणले नव्हते, म्हणून माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही तो पवित्रस्थानात खावयाचा होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानाच्या आत आणण्यात आले नाही; तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खायचे होते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.” Viz kapitola |