लेवीय 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 समर्पणाची मांडी व ओवाळणीचा ऊर ही चरबीच्या हव्यांसहित ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळण्या-साठी आणावी; हा तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलाबाळांचा निरंतरचा हक्क आहे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.” Viz kapitola |