विलापगीत 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही. Viz kapitola |