विलापगीत 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पुरेशी भाकरी मिळण्याकरिता आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले. Viz kapitola |