विलापगीत 5:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल. Viz kapitola |