विलापगीत 5:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय. Viz kapitola |