विलापगीत 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले. Viz kapitola |