विलापगीत 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे. Viz kapitola |