विलापगीत 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले; त्यांनी तिच्या वस्तीत नीतिमानांचा रक्तपात केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 असे घडले कारण, तिच्या संदेष्ट्यांनी पाप केले, तिच्या धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली, त्यांनी नीतिमान लोकांचे रक्त यरूशलेमामध्ये सांडले होते. Viz kapitola |