Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी धावा करतो व गार्‍हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy