Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:59 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

59 याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

59 हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

59 परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:59

Následuj nás:

Reklamy


Reklamy