विलापगीत 3:56 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. Viz kapitola |