विलापगीत 3:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे. Viz kapitola |