विलापगीत 3:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत. Viz kapitola |