विलापगीत 3:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तू आपणा स्वत:स अभ्राने आच्छादलेस, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस. Viz kapitola |