विलापगीत 3:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आपण आपले हात वर स्वर्गांतील देवाकडे करून आपली अंत:करणे त्याच्याकडे उन्नत करू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया. Viz kapitola |