विलापगीत 3:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी? Viz kapitola |