विलापगीत 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे. Viz kapitola |