विलापगीत 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 टपणार्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे. Viz kapitola |