विलापगीत 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तिच्या सर्व संपत्तीवर तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे. परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश करताना तिने बघितले होते— तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी तुमच्या सभास्थानात प्रवेश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वैर्याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे. Viz kapitola |