यहूदा 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात. Viz kapitola |