Online Bible

- Reklamy -




यहोशवा 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहोत.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आलात?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?”

Viz kapitola kopírovat




यहोशवा 9:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy