यहोशवा 9:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सरदारांनी लोकांना सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नेत्यांनी लोकांस सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले. Viz kapitola |