यहोशवा 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्यांविरुद्ध कुरकुर केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली. Viz kapitola |