यहोशवा 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊनऊन होत्या; पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत. Viz kapitola |