यहोशवा 8:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने दगडांच्या शिळांवर मोशेने दिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहिली. Viz kapitola |