यहोशवा 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले. Viz kapitola |